15+ Best Marathi Motivational Quotes And Status | प्रेरणादायक मराठी मोटिवेशनल स्टेटस 2024

15+ Best Marathi Motivational Quotes And Status | प्रेरणादायक मराठी मोटिवेशनल स्टेटस 2024

15+ Best Marathi Motivational Quotes And Status | प्रेरणादायक मराठी मोटिवेशनल स्टेटस 2024

1) जोपर्यंत आपण हरण्याचा विचार करत नाही तोपर्यंत आपल्याला कोणीही हरवू शकत नाही. हे एकदा मनाशी पक्के केले की आपण जिंकणार हे नक्की

15+ Best Marathi Motivational Quotes And Status | प्रेरणादायक मराठी मोटिवेशनल स्टेटस 2024

2) या जगात कोणतीच गोष्ट ही कायम टिकणारी नाही, दुःखाचंही तसंच आहे. काही काळासाठीच दुःख राहतं, आपण फक्त हिंमत ठेवायला हवी

15+ Best Marathi Motivational Quotes And Status | प्रेरणादायक मराठी मोटिवेशनल स्टेटस 2024

3) जुन्यात आपण रंगतो. स्मृतीची पानं उलटायला बोटांना डोळयातलं पाणी लागते. मग त्या स्मृती सुखाच्या असोत वा दुःखाच्या!

15+ Best Marathi Motivational Quotes And Status | प्रेरणादायक मराठी मोटिवेशनल स्टेटस 2024

4) नवीन विचार तर दररोज येत असतात पण त्यांना सत्यात उतरविणे हाच खरा संघर्ष आहे.

15+ Best Marathi Motivational Quotes And Status | प्रेरणादायक मराठी मोटिवेशनल स्टेटस 2024

5) आयुष्यात सुखी व्हायचे असेल तर जगाचा विचार करणे सोडून द्या

6) स्वतःला सुधारण्यात इतके व्यस्त व्हा, की दुसऱ्याच्या चुका शोधण्याइतका तुम्हाला वेळच नाही मिळाला पाहिजे

7) मैत्रीचे धागे हे कोळ्यापेक्षाही बारीक असतात, पण लोखंडाच्या तारेपेक्षाही मजबूत असतात. तुटले तर श्वासानेही तुटतील, नाहीतर वज्राघातानेही तुटणार नाहीत

8) स्वप्न ती नसतात जी तुम्हाला झोपल्यावर पडतात, स्वप्नं ती असतात जी तुम्हाला झोपू देत नाहीत – एपीजे अब्दुल कलाम

9) विचार कुठुनही घ्यावेत पण घेताना

ते पारखून घ्यावेत.

10) डोक्यावर बर्फ व जीभेवर साखर

असली की सारे प्रश्न आपोआप सुटतात.

11) माणसाने समोर बघायचं की मागे, यावरच पुढचं सुखदुःख अवलंबून असतं – व. पु. काळे

12) कधी कधी देव तुमची परिस्थिती बदलत नाही कारण त्याला तुमची मनस्थिती बदलायची असते

13) प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला तेच पोहू शकतात ज्यांचे निर्धार ठाम असतात, ज्यांना कुठलेतरी ध्येय गाठायचे असते – महात्मा ज्योतिबा फुले

14) हिंमत एव्हढी ठेवा की, तिच्यासमोर नशिबालाही झुकावे लागेल

15) भारतात तोपर्यंत राष्ट्रीय भावना बळकट होणार नाही जोपर्यंत खाणे पिणे आणि वैवाहिक संबंधांवर जातीचे बंधन तसंच आहे

Leave a Comment